‘शरद पवार पक्ष फोडण्यात मास्टर’, भाजप नेत्याचं धक्कादायक विधान
मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून राजकारणातील फोडाफोडीच्या प्रकरणांची संख्या वाढली आहे. आधी शिवसेना त्यानंतर राष्ट्रवादी आता लोकसभा निवडणुकीच्या तारख्या जवळ आल्यानंतर तिकिटासाठी अनेक नेते या पक्षातून त्या पक्षात जाताना दिसत आहे. दरम्यान भाजप नेत्याने शरद पवारांबद्दल धक्कादायक विधान केलं आहे. शरद पवार पक्ष फोडण्यात मास्टर असल्याचं विधान भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. महाड […]









