ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिंदेंचे संजय शिरसाट राज ठाकरेंच्या भेटीला ; शिवतीर्थावर तब्बल तासभर खलबत

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे( Raj Thackeray ) महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चाना काही दिवसापूर्वीच पूर्णविराम मिळाला असतानाच आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर जाऊन त्यांची भेट घेतली आहे.या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली असल्याची माहीत समोर आली आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे . या बैठकीत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांना धक्का; एकनाथ खडसेची भाजपमध्ये घरवापसी

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीआधीच जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Nationalist Congress Party Sharadchandra Pawar ) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे( Eknath Khadse) भारतीय जनता पक्षामध्ये (Bharatiya Janata Party )घरवापसी करणार असल्याची माहीती समोर आली आहे .आज संध्याकाळपर्यंत त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त निश्चित होणार आहे. एकनाथ खडसे सोबत आल्यास उत्तर महाराष्ट्रातल्या जागांवर भाजपला उमेदवारांना निवडून आणण्यास […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

विशाल पाटलांचं पायलट दुसर कोणीतरी .. ते जिकडे नेतील तिकडे ते जातायत ; राऊतांचा टोला

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचाराचा धुरळा उडवला जात आहे . गेल्या काही दिवसांपासून सांगली लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये सुरु असलेला वाद अजूनही संपलेला नाही . यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut on Sangli Loksabha) तीन दिवस सांगली दौऱ्यावर असून आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. या दौऱ्यावेळी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

” …. परमेश्वर आला तरी सुद्धा संजय मंडलिकांचा पराभव होणार नाही ” ; हसन मुश्रीफांचा ठाम विश्वास

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडवला आहे . अवघ्या महाराष्ट्राच लक्ष लागून असलेल्या राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Lok Sabha)मतदारसंघात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj )विरुद्ध संजय मंडलिक (Sanjay Mandlik)अशी लढत रंगणार आहे महाविकास आघाडीकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचाराचा धडाका सुरु आहे तर दुसरीकडे महायुतीच्या संजय मंडलिक […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सांगलीच्या जागेवरून ठाकरे -काँग्रेसमध्ये वाद ; अशातच संजय राऊत भाजप नेत्याच्या भेटीला

मुंबई : राज्यात लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली असताना सांगली लोकसभा मतदारसंघातील जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वादाची चांगलीच ठिणगी पडली आहे . ठाकरे गटाने या मतदारसंघात निवडणुकीसाठी (Loksabha Election) चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी दिली आहे . त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे .हा वाद सुरु असतानाच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कल्याणमधील सस्पेन्स संपला ; अखेर श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर

मुंबई ; गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या कल्याण मतदारसंघात (Kalyan Lok Sabha ) लोकसभेसाठी शिंदेच्या शिवसेनेकडून आज उमेदवार जाहीर करण्यात आला आहे .उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis )यांनी महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde )यांना उमेदवारी जाहीर केली आहे . तर ठाकरेंकडून या मतदारसंघात वैशाली दरेकर राणे (Vaishali Darekar Rane) यांना […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

31% मराठा समाज भूमिहीन, 43 % मराठा महिला मजूर, राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील धक्कादायक निष्कर्ष

मुंबई– मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगानं केलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी जानेवारी आणि फएब्रुवारी महिन्याच्या काळात राज्यभरात पाहणी करण्यात आली. त्यात मराठा समाज हा मुख्य प्रवाहाच्या बाहेर फेकला गेल्याचा आणि सरकारी नोकऱ्यांत मराठआ समाजाची टक्केवारी घटल्याचं समोर आलेलं आहे. अहवालातील धक्कादायक वास्तव मराठा समाजातील ३१.१७ टक्के समाज हा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

आधी निलंबन की राजीनामा? निरूपम पक्षाच्या बाहेर जाताच दोघांनीही मानले एकमेकांचे आभार

मुंबई : संजय निरूपम यांच्या घराबाहेर लावलेले पोस्टर आणि त्यांनी सोशल मीडियावरुन दिलेली माहिती या दोन्ही गोष्टी एकमेंकाविरोधात आहे. यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. संजय निरूपम यांच्या घराबाहेर त्यांना निलंबित केल्याबद्दल मुंबई युवा काँग्रेसकडून धन्यवाद मानण्यात आले. तर दुसरीकडे संजय निरूपमांनी सोशल मीडियावरुन निलंबनाच्या कारवाईपूर्वीच काँग्रेसमधून राजीनामा दिल्याचं सांगितलं. संजय निरूपमांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

काँग्रेसच्या 48 पानांच्या न्यायपत्रात 10 विषयांना प्राधान्य; राहुल गांधींकडूनही 25 गॅरेंटी

दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पी चिदम्बरम या नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा उल्लेख न्यायपत्र असा करण्यात आला आहे. 48 पानांच्या या न्यायपत्रात 10 विषयांना प्राधान्य देण्यात आलं आहे. काँग्रेसच्या न्यायपत्रातील प्रमुख 10 विषय १. समता२. युवाशक्ती३. महिला४. शेतकरी५. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची गोंदियातली उद्याची सभा अचानक रद्द

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडवला आहे . महायुतीकडूनही (MahaYuti )प्रचाराची तयारी चालू झाली असून लोकसभेचे उमेदवार सुनील मेंढे (Sunil Baburao Mendhe) यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची गोंदियात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती .पण तडकाफडकी ही सभा रद्द करण्यात आली आहे . त्यामुळे ही सभा […]