ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मविआचा जागावाटपाचा तिढा कसा सुटणार? शेट्टी, जानकरांनाही सोबत घेणार? वंचितला किती जागा?

मुंबई – मविआची बुधवारी झालेली जागावाटपाची बैठक कोणत्याही ठोस तोडग्याविना पार पडल्याचं आता सांगण्यात येतंय. या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात यांच्यासह प्रकाश आंबेडकर हेही उपस्थित होते. या बैठकीत मविआच्या तिढा असलेल्या १५ आणि वंचितनं प्रस्ताव दिलेल्या ५ जागांवर अशी २० जागांवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय. मात्र या चर्चेतून तोडगा निघालेला नसल्याचं दिसतंय. […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

राहुल गांधी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार, स्मृती इराणींना पुन्हा देणार चॅलेंज?

X: @therajkaran नवी दिल्ली : काँग्रेस नेता राहुल गांधी अमेठी आणि वायनाड या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राहुल गांधींनी आपल्या राजकीय करिअरची सुरुवात २००४ मध्ये अमेठीतूनच केली होती. यावेळी त्यांना प्रचंड मतांनी विजय मिळवला होता. मात्र त्यानंतर मोदींच्या लाटेमुळे ही जागा भाजपच्या स्मृती इराणी जिंकल्या होत्या. अलीकडेच राहुल गांधी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आजपासून राज ठाकरे 3 दिवस नाशिक दौऱ्यावर; वर्धापनदिनी लोकसभेचं रणशिंग फुंकणार!

X: @therajkaran नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुढील तीन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे मनसेचा वर्धापनदिनही मनसेचा बालेकिल्ला राहिलेल्या नाशिकमध्ये साजरा केला जाणार आहे. शनिवारी ९ मार्च रोजी नाशिकमधील दादासाहेब गायकवाज सभागृहात मनसेचा वर्धापन दिनानिमित्त पक्षाचं अधिवेशन आणि मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राज ठाकरे महायुती सोबत जाण्याची काही घोषणा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत रविंद्र वायकर शिंदे गटाच्या वाटेवर?

X: @therajkaran मुंबई : उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातील आमदार रवींद्र वायकर लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. जोगेश्वरीतील राखीव भूखंडावर हॉटेल उभारून आर्थिक फायदा करून घेतल्याबद्दल त्यांच्याविरोधात ईडीची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात त्यांच्या पत्नीविरोधातही गुन्हा दखल करण्यात आला आहे. या चौकशीतून बाहेर पडण्यासाठी वायकर यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

पंकजा मुंडेंना अच्छे दिन येणार? बीडच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

X: @therajkaran छ. संभाजीनगर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. त्यामुळे पंकजा मुंडेंना पुन्हा एकदा अच्छे दिन येण्याची चिन्हं आहेत. अमित शाह सोमवारी रात्री छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. त्यांनी पंकजा मुंडे यांच्याकडून मराठवाड्यातील स्थितीचा आढावा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘जनतेनंच ठरवलंय’ : सतेज पाटील यांची निवडणुकीसाठी नवीन टॅगलाईन

X: @therajkaran मुंबई: महाविकास आघाडीकडून कोल्हापुरात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर संभाजी राजे छत्रपती (Sambhaji Raje) यांनी आज निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. तर दुसरीकडे निवडणुकीसाठी आमदार सतेज पाटील (Satej Patil) पूर्ण तयारीने उतरले असून त्यांनी ‘ जनतेनेच ठरवलंय’ ही नवीन टॅगलाईन जाहीर केली आहे. या टॅगलाईनखाली काँग्रेस (Congress) निवडणूक […]

मुंबई

स्वच्छता कामगारांना आम आदमी पार्टीचा पाठिंबा; मुंबई महानगरपालिकेसमोर जोरदार निदर्शने 

X: @therajkaran मुंबई: मुंबई महानगरपालिकेची कंत्राटे म्हणजे संघटित लुटीशिवाय दुसरे काहीच नाही; भाजपला दलित आणि बहुजन विरोधी म्हणत, भाजपच्या नेतृत्वाखालील खोके सरकार आणि बहुधा विधान परिषद सदस्य प्रसाद लाड आणि त्यांच्या नातेवाईकांच्या कंपनीला स्वच्छतेच्या कामाची कंत्राटे देण्याचा भाजपचा डाव आहे, अशी टिका मुंबई आम आदमी पार्टीने केली आहे.  आम आदमी पार्टीने आज मुंबई महापालिकेविरोधात पालिका मुख्यालयासमोर पीडीत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

लोकसभा निवडणुकीतून संभाजीराजेंची माघार, कोल्हापूरात शाहू महाराजांसाठी काम करण्यास तयार

मुंबई: महाराष्ट्रात स्वराज्य नावाचा पक्ष स्थापन करून महायुती आणि महाविकास आघाडीला पर्याय देण्याची योजना रचणारे संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार ( withdrawal from Lok Sabha elections) घेतली आहे. त्याऐवजी त्यांनी कोल्हापुरात त्यांचे वडील छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांचेच काम करायचा निर्णय घेतला आहे.  संभाजीराजे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करून […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

काँग्रेसला धक्का : दिलीप सानंदा लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार

X: @therajkaran मुंबई: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसला राम राम ठोकल्यानंतर काँग्रेसचे जुने नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांनी देखील काँग्रेसची साथ सोडली. असे एकापाठोपाठ एक धक्के काँग्रेसला बसत असतानाच आता परत एक नेता भाजपाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. काँग्रेसचे तीन वेळा खामगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिलेले दिलीप सानंदा (Dilip Sananda) […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

एक हजार टक्के नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे एकत्र येणार; शहाजीबापू पाटलांच्या विधानाने खळबळ 

X: @therajkaran मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कंबर कसली आहे. परंतु असं असतानाच ठाकरे हे आता जुने सहकारी म्हणजेच भाजपासोबत (BJP) पुन्हा युती करणार असल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji bapu Patil) यांनी म्हटलं आहे. एक हजार टक्के नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असा दावा […]