सांगलीच्या जागेवरून ठाकरे -काँग्रेसमध्ये वाद ; अशातच संजय राऊत भाजप नेत्याच्या भेटीला
मुंबई : राज्यात लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली असताना सांगली लोकसभा मतदारसंघातील जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वादाची चांगलीच ठिणगी पडली आहे . ठाकरे गटाने या मतदारसंघात निवडणुकीसाठी (Loksabha Election) चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी दिली आहे . त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे .हा वाद सुरु असतानाच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत […]