लोकसभेचा इम्पॅक्ट ; अजित पवारांनी बोलावली राष्ट्रवादीची बैठक पण आमदार दांडी मारण्याच्या तयारीत
मुंबई : लोकसभेच्या निकालात महाराष्ट्रातील जनतेनं (Lok Sabha Election Result 2024) महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aaghadi) बाजूनं कौल देत महायुतीचा पुरता धुव्वा उडवला आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ एकाच जागेवर समाधान मानावं लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार गटानं( NCP Ajit Pawar Group )पुन्हा एकदा कंबर कसली असून आज मुंबईत […]