ताज्या बातम्या महाराष्ट्र

साताऱ्यात उदयनराजेंविरोधात शरद पवारांचा हुकमी एक्का रिंगणात ?

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली असताना साताऱ्यात राजकीय घडामोडीना वेग आला आहे . महायुतीतून सातारा मतदारसंघासाठी उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale ) हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. तर दुसरीकडे त्यांच्याविरोधात शरद पवार गटाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांच्याऐवजी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण(Prithviraj Chavan) निवडणूक लढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार( Sharad Pawar) हे पृथ्वीराज चव्हाणांच्या […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

साताऱ्यातून उदयनराजे, नाशिकमधून भुजबळ?, महायुतीत कोणत्या मतदारसंघांत बदल?

मुंबई- सातारा आणि नाशिक लोकसभा मतदारसंघांवरुन महायुतीत सुरु असलेला तिढा सुटल्याचं सांगण्यात येतंय. साताऱ्यात भाजपाच्या कमळ चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी छत्रपती उदयनराजे आग्रही होते. त्यासाठी त्यांनी गेले काही दिवस दिल्लीत तळ ठोकला होता. अखेरीस केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासी झालेल्या चर्चेनंतर या विषयावर तोडगा निघाल्याचं सांगण्यात येतंय. सातारा लोकसभा मतदारसंघावर अजित पवारांच्या […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

दोन राजेंच्या भूमिकेमुळं महायुती अडचणीत? सातारा-माढा लोकसभा मतदारसंघातल्या वादावर तोडगा कधी?

मुंबई – राज्यातील सातारा आणि माढा या दोन लोकसभा मतदारसंघात दोन राजांनी घेतलेल्या भूमिकेमुळं वाद निर्माण झालेला आहे. माढा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार रणजीतसिंह नाीक निंबाळकर यांना रामराजे निंबाळकर यांनी जाहीर विरोध केलेला आहे. अजित पवार-फडणवीस यांनी केलेल्या शिष्ठाईच्या प्रयत्नांनंरही रामराजे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. तर दुसरीकडे साताऱ्यातून भाजपाचं तिकीट मिळावं या मागणीसाठी उदयनराजे भोसले हे […]

ताज्या बातम्या जिल्हे महाराष्ट्र

कमळ की घड्याळ? छत्रपती उदयनराजे साताऱ्यातून कोणत्या चिन्हावर लढणार?, आज दिल्लीत होणार निर्णय

नवी दिल्ली – साताऱ्यातील राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले लोकसभेसाठी इच्छुक आहेत. भाजपाच्या चिन्हावर उदयनराजे यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी साताऱ्यात राजेंचे समर्थक आणि मराठा समाजाकडून होतेय.उदयनराजेंना तिकीट मिळालं नाही तर त्यांनी स्वबळावर लढावं, असा आग्रह धरण्यात येतोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर उदयनराजे भाजपा पक्षश्रेष्ठींशी चर्चेसाठी काल नवी दिल्लीत पोहचले आहेत. अमित शाहांची घेणार भेट […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Satara Lok Sabha: उदयनराजे भोसले आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात उमेदवारीबाबत तब्बल दोन तास खलबत

X: @therajkaran लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवारांच्या (BJP Candidate) आतापर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, त्यात भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले(Udayanraje Bhosale) यांचे नाव नसल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाले होते. उदयनराजे नाराज असल्याची चर्चा होती. अशातचं आता उदयनराजे भोसलेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) मंगळवारी उशिरा रात्री भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 2 तास […]