Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

493

Articles Published
महाराष्ट्र ताज्या बातम्या

कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर करण्याचा सरकारचा विचार!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृषी विभागाला निर्देश मुंबई : राज्यात कृषी क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून उत्पादन वाढवण्यासाठी आणि उत्पादन खर्च...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाला दिलासा देणारा अर्थसंकल्प

आयकर सुधारणा आणि महासंघाचा यशस्वी पाठपुरावा मुंबई – केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या २०२५-२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

सामूहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबईकरांच्या घरांचे स्वप्न पूर्तता – उपमुख्यमंत्री एकनाथ...

मुंबई : “मुंबईकरांची घराची समस्या दूर करण्यासाठी सामूहिक पुनर्विकास योजना राबवली जाईल,” अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. प्रभादेवी...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

’म्हाडा’च्या माध्यमातून दोन वर्षात सुमारे एक लाख घरे उभारणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा मुंबई – राज्य सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या गृहस्वप्नपूर्तीसाठी कटीबद्ध आहे, आणि येत्या दोन वर्षांत म्हाडाच्या माध्यमातून...
मुंबई

गेट वे ऑफ इंडिया रेडिओ क्लब येथे सुसज्ज आणि दर्जेदार...

मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ क्लब जवळ...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

दक्ष प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी गतीने कार्यवाही – मंगल प्रभात लोढा

मुंबई : कौशल्य विकास विभागाच्या बळकटीकरणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने सुरू होणाऱ्या ‘दक्ष’ (डेव्हलपमेंट अंडर अपलाईड नॉलेज ॲण्ड स्कील्स फॉर ह्युमन...
मुंबई ताज्या बातम्या

केईएम शताब्दी महोत्सव: उपमुख्यमंत्र्यांचे विशेष निर्देश, रुग्णांना जागेअभावी त्रास होऊ...

मुंबई: अविरत रुग्णसेवेचे व्रत घेणारे केईएम रुग्णालय हे मुंबईकरांचे खऱ्या अर्थाने आधारवड आहे. रुग्णांना जागेअभावी त्रास होऊ नये म्हणून आयुष्मान...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

पीक विमा योजना बंद होणार नाही : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे...

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना पीक विमा योजनेतील गैरव्यवहारांवर भाष्य करताना म्हटले की, प्रत्येक...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

तटकरे कुटुंबीयांवरील टीका राष्ट्रवादी काँग्रेस खपवून घेणार नाही : राष्ट्रवादी...

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे आणि महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्यावर झालेल्या वैयक्तिक टिकेचा राष्ट्रवादी...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

सिंहस्थ कुंभमेळ्यात ‘महाकुंभा’ची निर्मिती करा…..!

मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश मुंबई : येणाऱ्या २०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र...