किल्ले रायगडावरील शिव समाधीच्या अष्टकोनी चौथर्यावर चढण्यास कायमस्वरूपी बंदी घालावी...
महाड : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरील शिवसमाधीच्या अष्टकोनी चौथर्यावर चढण्यास कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी जोरदार मागणी गड...









