धाराशिवमध्ये संघर्षाचा पुढचा अध्याय, ओमराजे निंबाळकरांना आव्हान देण्यासाठी अर्चना पाटील...
मुंबई – धाराशिवमधील बडे नेते पद्मसिंह पाटील यांच्या स्नुषा आणि भाजपाचे तुळजापूरचे आमदार राणा जगजीतसिंह यांच्या पत्नी अर्चना राणा जगजीतसिंह...









