महायुतीचा तिढा सुटला?, भाजपा 28 जागा लढणार, ठाणे, संभाजीनगर शिवसेनेकडे,...
मुंबई – महायुतीत गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला जागावाटपाचा तिढा अखेर सुटल्याचं मानण्यात येतंय. भाजपानं याआधीच २४ उमेदवारांची घोषणा केलेली...









