केंद्र सरकारविरोधात उद्या इंडिया आघाडीची महासभा, रामलीला मैदानात विरोधकांचं शक्तिप्रदर्शन
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर इंडिया आघाडीला नवे बळ मिळाले आहे. आता विरोधकांची ही एकजूट रविवारी...









