Rajkaran Bureau

About Author

1970

Articles Published
महाराष्ट्र ताज्या बातम्या

Controversy Over ‘Phule’ Biopic : “फुले” चित्रपटाच्या निर्माते-दिग्दर्शकांनी घेतली छगन...

मुंबई : महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित “फुले” हा हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे....
राष्ट्रीय ताज्या बातम्या

लोकसभेत हवाई वाहतूक संरक्षण विधेयकावर चर्चा; सुळे यांनी सरकारला विचारले...

नवी दिल्ली : लोकसभेत हवाई वाहतुकीद्वारे वस्तू संरक्षण विधेयकावरील चर्चेत खासदार सुप्रिया सुळे यांनी सहभाग घेतला. यावेळी बोलताना, भारताचे माजी...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला! : जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांचे तीव्र...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या नव्याने प्रस्तावित ‘विशेष जनसुरक्षा विधेयका’ विरोधात राज्यभरातील पत्रकार संघटनांनी तीव्र विरोध दर्शवत मुंबई मराठी पत्रकार संघाच्या...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्याची कुचकामी आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी डॉ. दीपक सावंत यांनी...

मुंबई : राज्याचे माजी आरोग्य मंत्री आणि कुपोषण टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. दीपक सावंत यांनी त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग करून...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

नारायण राणे, छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांना शिवसेना कधीच...

By योगेश त्रिवेदी मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी स्थापन केलेली शिवसेना नारायण राणे, छगन भुजबळ...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

ऊसतोड मजूर, शेतकरी आणि उद्योगासाठी सर्वसमावेशक कायदा तयार करा –...

मुंबई – ऊसतोडणी मुकादमांकडून शेतकरी व मजुरांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी आणि साखर उद्योगातील सर्व घटकांचे हितसंबंध जपण्यासाठी सर्वसमावेशक कायद्याचा मसूदा...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

गुगली ट्रम्प यांची, विकेट मोदी सरकारची – अनंत गाडगीळ

मुंबई – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील चर्चा अत्यंत फलदायी, सकारात्मक आणि समाधानकारक ठरल्याचे मोदी...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वीज बिल स्वस्त करण्याची घोषणा हवेतच...

मुंबई – भारतीय जनता पक्षाच्या युती सरकारने राज्यातील जनतेची फसवणूक केल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे...
राष्ट्रीय ताज्या बातम्या

अमेरिकेच्या नव्या आयात शुल्क धोरणाचा भारतावर प्रभाव – वाणिज्य विभागाचे...

नवी दिल्ली : अमेरिकेच्या अध्यक्षांनी सर्व व्यापारी भागीदारांकडून आयात होणाऱ्या वस्तूंवर 10% ते 50% पर्यंत अतिरिक्त शुल्क लागू करण्याचा कार्यकारी...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

”अवधान” लघुपटाचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या...

मुंबई : चेंबूर कॉलनी युवक मंडळाच्या हशू अडवाणी कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशनने अध्ययन अक्षमता या विषयावर तयार केलेल्या “अवधान” या...