‘गँग्ज ऑफ वासेपूर’सारखे टोळ्यांचे सरकार – हर्षवर्धन सपकाळ
रत्नागिरी– राज्यातील भाजपा-युती सरकारने शेतकऱ्यांना फसवले, कर्जमाफी दिली नाही, शेतमालाला भाव नाही, आणि ‘लाडकी बहिणी’ योजनेंतर्गत १० लाख लाभार्थींना वंचित...