सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.
मुंबई : राज्यात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना पश्चिम बंगाल, आसाम आणि कर्नाटक येथून आधारकार्ड व अन्य कागदपत्रे मिळाल्याचे तपासात...
मुंबई :विधानसभेत आज शुक्रवारी सकाळी ११ वाजता प्रश्नोत्तरे पुकारण्यात आली, मात्र संबंधित खात्यांचे मंत्री गैरहजर असल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या...