Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

447

Articles Published
ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवसेना पक्षाचा आज 58 वा वर्धापनदिन ; ठाकरेंच्या शिवसेनेची आणि...

मुंबई : शिवसेना पक्षात झालेल्या फुटीनंतर शिवसेना पक्षाचा वर्धापनदिन (Shiv Sena Foundation Day)आज साजरा करण्याची दुसरी वेळ आहे . महाराष्ट्रात...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

अजितदादांना धक्का ; नाशिक शिक्षक मतदारसंघात नरहरी झिरवळांचा ठाकरेंच्या उमेदवाराला...

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर निवडणूक आयोगाने विधान परिषद आणि पदवीधर शिक्षण मतदार संघाच्या निवडणुका जाहिर केल्या होत्या . यात मुंबई...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवार पुन्हा बारामतीच्या मैदानात ; विधानसभा निवडणुकीतही अजितदादांना शह...

मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामधील सर्वात हाय व्होल्टेज असलेल्या बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar)...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

लोकसभा निवडणुकीतील पराभव भाजप नेत्यांच्या जिव्हारी ; दिल्लीत आज खलबत...

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीने बाजी मारली त्यामुळे भाजपाला चांगलाच फटका बसला . या निवडणुकीत महायुतीला (mahayuti )अवघ्या...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंचा विदर्भात मास्टरप्लॅन ; काँग्रेसची डोकेदुखी वाढवणार ?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष (Uddhav Thackeray) विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी लागला असून यासाठी पक्षाने...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील चार खासदारांची राज्यमंत्रीपद वर्णी तर दोन खासदारांना...

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदी यांच्यासह एनडीएच्या 69 खासदारांनी केंद्रीय...
मुंबई

नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदी शपथ ; राजनाथ सिंह, अमित...

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी (Narendra Modi )यांनी आज तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली . त्यांच्यानंतर अमित शहा,...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

अमित शहांनी फडणवीसांचा राजीनामा फेटाळला ; तूर्तास राजीनामा नको ,मोदींच्या...

मुंबई : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) महाविकास आघाडीने ( mhavikas aaghadi )बाजी मारून राज्यात 45 पेक्षा जास्त जागा मिळवण्याची...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

मोदींच्या मंत्रिमंडळात श्रीकांत शिंदेची वर्णी लागणार ?

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी हे उद्या ( 9 जून) सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत....
ताज्या बातम्या महाराष्ट्र

लालू प्रसाद यादवांविरोधात ‘सीबीआय ‘ ऍक्टिव मोडवर ; अंतिम आरोपपत्र...

मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेवर येणार आहे. अशातच आता सीबीआयने (cbi ) ‘लँड...