नांदेड: शासकीय रुग्णालयात २४ तासांत १२ नवजात बालकांसह २४ रुग्णांचा तडफडून मृत्यू
Twitter : @abhaykumar_d नांदेड
Twitter : @abhaykumar_d नांदेड
Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यातील विविध समाजाचे आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित असताना जातनिहाय जनगणना (Caste-wise census) हाच एक उपाय आहे. त्यामुळे बिहारच्या (Bihar) धर्तीवर महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करावी आणि याचा कालबध्द कार्यक्रम महायुती सरकारने जाहीर करावा, अशी आग्रही मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (LoP Vijay Wadettiwar) यांनी सोमवारी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केली. जातनिहाय जनगणना […]
Twitter : @SantoshMasole धुळे मुंबईतील कॉँग्रेस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्यावर भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा यासाठी या सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक नेत्यांमार्फत जंग-जंग पछाडले जात होते. मात्र, त्यास प्रत्येक वेळी ठाम नकार दिल्यानेच कुणाल पाटील हे अध्यक्ष असलेल्या जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीवर तपासणी पथकाने आज पहाटे छापा घातला. सूतगिरणी व्यवस्थापनासह काही भ्रमणध्वनी […]
Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी थेट चंद्रपूर गाठत ओबीसी महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी सुरु असलेल्या उपोषण स्थळाला भेट देत, लिंबू सरबत देत आंदोलनकर्त्यांचे उपोषण सोडविले. ओबीसींच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे आणि त्यांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक असल्याची ग्वाही देत फडणवीस यांनी त्यांना आश्वस्तही केले. मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किर्तीकुमार भांगडिया, […]
Twitter: @NalavadeAnant मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी संपन्न झालेल्या गणेशोत्सवाची दखल आता सर्वच राजकीय पक्षांनी घेतली आहे. यावर शिवसेनेच्या अधिकृत सोशल मीडिया पेज वरुन यावर भाष्य करणारे व्यंगचित्र पोस्ट करण्यात आले आहे. या व्यंगचित्रांची जोरदार चर्चा आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवात इर्शाळवाडी ग्रामस्थ, वारकरी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले, महिला, उद्योजक, विदेशी प्रतिनिधी अशा समाजातील सर्वच स्तरातील […]
Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठी माणूस या मराठी भूमीत जगला आणि टिकला पाहिजे, अशी सडेतोड भूमिका मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष समीर भुजबळ यांनी शुक्रवारी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली. मुलुंडमध्ये दोन दिवसांपूर्वी मराठी माणसांना घर नाकारण्याच्या मुद्यावर पत्रकारांनी समीर भुजबळ यांना प्रश्न केला असता ते म्हणाले, मुंबई शहरात वेगवेगळ्या समाजाचे लोक राहत असले […]
Twitter : @Rav2Sachin मुंबई देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत उदरनिर्वाहासाठी देशभरातून लोकं येत असतात. सर्वांना सामावून घेणाऱ्या मुंबईत एक धक्कादायक घटना रात्री घडली. कांदिवली येथे सिध्दार्थ अंगुरे नावाच्या एका मराठी तरुणाला परप्रांतिय टोळक्यांनी बळजबरीने “जय श्रीराम” च्या घोषणा द्यायला लावल्या. त्याने नकार दिल्याने तरुणाला बेदम मारहाण केली. शिवीगाळ करत “जय श्रीराम बोल नही तो मारुंगा”, […]
Twitter : @milindmane70 मुंबई भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा विरोधात बातम्या न येण्यासाठी पक्ष पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांना चहा व जेवणासाठी धाब्यावर न्या, असे केलेले वक्तव्य त्यांचे नसून हा भाजपाचा लेखी स्वरूपातील अजेंडा असल्याचे सिद्ध झाले आहे. पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, […]
Twitter : @therajkaran पुणे स्त्रियांना मनुष्य म्हणून धोरण प्रक्रियेत सहभागी होता यावे यासाठी आणलेले महिला विधेयक स्वागतार्ह असुन त्याबाबत समाजात प्रचार व प्रसार गरजेचा आहे, असे विधान परिषदेच्या उपसभापती तथा स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. स्त्री आधार केंद्रातर्फे (Stree Adhaar Kendra) जागतिक महिला हिंसाचार विरोधी दिनानिमित्त महिला आरक्षण विधेयकाचे (Nari Shakti […]
मुंबई अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन (Ganesh immersion) आणि ईद ए मिलादचा (Eid-e-Milad) सण एकाच दिवशी म्हणजे गुरुवारी (२८) होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे, म्हणून शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला. ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या (All India Khilafat Committee) शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्यमंत्री […]