जीएसटीच्या गोपनीय माहितीवर बँकांचा संशयास्पद हस्तक्षेप : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी
मुंबई : जीएसटी नोंदणी विभागाकडील करदात्यांची गोपनीय माहिती बँकांकडे किंवा तृतीय पक्षांकडे पोहोचत असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला असून, या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे सोमवारी लेखी पत्राद्वारे केली आहे. दानवे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे […]