प्रशांत कोरटकरसोबत फडणवीसांच्या कार्यालयातील प्रतिक पडवेकर होता का? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण...
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकरला तेलंगणातील मंचरेला येथे अटक करण्यात आली. मात्र, त्यावेळी मुख्यमंत्री...









