साताऱ्याची लढत ठरली, उदयनराजे भोसलेंना शशिकांत शिंदे देणार आव्हान, तर...
मुंबई- सातारा या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात कुणाला उमेदवारी दिली जाणार याची उत्सुकता अनेकांना होती. सध्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास...









