राहुल गांधींनी वायनाडमध्ये इंडिया आघाडीतील मित्रपक्षाविरोधात शड्डू ठोकला; यंदाची निवडणूक...
वायनाड : काँग्रेससाठी सर्वात सुरक्षित जागा म्हणून केरळमधील वायनाड मतदारसंघाकडे पाहिले जाते. यंदाही राहुल गांधींनी वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल केला...









