बिहार सरकारला पाटणा हायकोर्टाचा दणका ; 65 टक्के वाढीव आरक्षणाचा निर्णय रद्द !
मुंबई : बिहारमधील आरक्षणाबाबत पाटणा उच्च न्यायालयाने (Patna High Court) मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांना मोठा दणका दिला आहे. उच्च न्यायालयाने आज ईबीसी, एससी आणि एसटीसाठी 65 टक्के आरक्षण रद्द केले आहे . याआधी बिहार सरकारने मागासवर्गीय, अत्यंत मागासवर्ग, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षणाची मर्यादा 50% टक्कयांवरून 65% केली होती . मात्र ही […]