ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

सगेसोयरे अध्यादेशाला वेळ लागणार, मुख्यमंत्र्यांनी आचारसंहितेपूर्वी केलं स्पष्ट, अधिसूचनेवर साडे आठ लाख हरकती, जरांगे काय करणार?

मुंबई – राज्यात आजपासून लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झालेली आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमामपत्र देताना सगेसोयरेंनाही प्रमाणपत्र मिळावीत, यासाठीचा सगेसोयरे अध्यादेश लागू करावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली होती. अध्यादेश निघाला नाही तर लोकसभा निवडणुकीत महायुतीचा एकही उमेदवार निवडून येणार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला आणि मविआला किती जागा मिळणार?आचारसंहितेपूर्वी सर्व्हेंचे काय आहे अंदाज? फडणवीस म्हणतात..

मुंबई- लोकसभा निवडणुकीत देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे असणार आहे. महाराष्ट्रात २०१९ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांनंतर सत्ताकारण पूर्णपणे बदललेलं आहे. अशा स्थितीत लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच सगळे पक्ष जनतेसमोर जाणार आहेत. त्यामुळं महायुती किंवा महाविकास आघाडीला लोकसभेत किती जागा मिळणार, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींकडून प्रचंड विजयाचा अ्ंदाज व्यक्त केला जातोय. महायुतीला ४५ प्लस जागा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटणार, बैठकही होणार, रविवारी ऐतिहासिक सभा

मुंबई – भारत न्याय यात्रेचा ६२ दिवसांचा प्रवास करुन, राहुल गांधी आज मुंबईत पोहचतील. मणिपूरहून निघालेली ही यात्रा १४ राज्यांच्या प्रवास करुन मुंबईत दाखल होतेय. आज राहुल गांधी चैत्यभूमीवर जाणार आहेत. रविवारी शिवाजी पार्कात राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेची समारोपाची सभा ऐतिहासिक होण्याची शक्यता आहे. या सभेत इंडिया आघाड़ीची एकजूट पाहायला मिळेल. इंडिया आघाडीतील १५ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

दक्षिण मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार द्या, पदाधिकाऱ्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई- दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात कोणाचा उमेदवार असणार, यावरुन महायुतीत चुरस रंगलेली आहे. भाजपानं या जागेवर दावा केला असून, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या मतदरासंघातून प्रचाराला लागले असल्याचं दिसतंय. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेली ही जागा भाजपाकडे जाऊ नये यासाठी या मतदारसंघातील, शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी पुढे सरसावले आहेत. त्यांनी पत्र लिहून ही जागा शिंदे शिवसेनेनं लढवावी अशी […]

ताज्या बातम्या लेख

विकलांग काँग्रेसला भविष्य तरी काय?

X: @therajkaran भारतात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करून मोदी सरकारने खूप मोठी उपलब्धता मिळविली आहे. यापूर्वी राम मंदिर तसेच कलम ३७० हटवून भाजपने एक वेगळाच चमत्कार करून दाखविला. यामुळे देशात भाजप अधिक शक्तिशाली होण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने केलेले हे काम तरुणांना तसेच भाजप धार्जिण्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी पुरेसे ठरत आहे. […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

लोकसभा निवडणुकांच्या तारखा होणार जाहीर, आज केंद्रीय निवडणूक आयोगाची 3 वाजता पत्रकार परिषद

नवी दिल्ली : आज केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद होणार असून यात ते लोकसभा निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर करतील. त्यामुळे आजचा दिवस राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. यंदाची निवडणूक ६ ते ७ टप्प्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकांच्या तारखांची घोषणा होताच संपूर्ण देशात आचारसंहिता लागू होणार आहे. दुसरीकडे राजकीय पक्षांमध्ये […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मणिपूर, संदेशखालीसह ‘या’ चार महत्त्वाच्या विषयांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी सभेत चर्चा, नवे सरकार्यवाह कोण?

संघ आणि संघ परिवारातील भाजपा, विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम, भारतीय मजदूर संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यासह ३६ संघटनांचे १५०० हून अधिक पदाधिकारी तीन दिवसांच्या या बैठकीला उपस्थित आहेत.

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महायुतीचा 48 पैकी एकही खासदार निवडून येऊ देणार नाही, मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीसांना इशारा

बीड : येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणमि महायुतीचा ४८ पैकी एकही खासदार निवडून येऊ देणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. जाणीवपूर्वक आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र पडणवीसांकडून सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. दुसऱ्या कुणालाही निवडून द्या मात्र महायुतीचा एकही खासदार आणि आमदार निवडून देऊ नका, असं आवाहनही […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

सर्वाधिक रोखे कोणत्या पक्षाला? निवडणूक आयोगाकडून आकडेवारी जाहीर

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाकडून रोख्यांचा तपशील गुरुवारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. यामध्ये २० कंपन्यांनी तब्बल ५ हजार ४२० कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अनेक कंपन्या या बांधकाम, खाणकाम, फायनान्स क्षेत्राशी संबंधित आहे. मात्र कोणत्या कंपनीने किंवा व्यक्तीने कोणत्या पक्षाला रोखे दिले ही बाब मात्र कळू […]

महाराष्ट्र

Raver Lok Sabha : बारामतीप्रमाणेच रावेरलाही नणंद-भावजय सामना रंगणार!

X: @therajkaran आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून (BJP) जाहीर करण्यात आलेल्या यादीत रावेर मतदारसंघातून (Raver Lok Sabha) विद्यमान खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाकडून सासरे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना उमेदवारी देण्याची तयारी करण्यात आली. मात्र, त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांची कन्या आणि रक्षा खडसे यांच्या […]