राष्ट्रीय शिक्षण धोरणातून सक्षम व सृजनशील भारत घडेल – मंत्री चंद्रकांतदादा पाटील
१ लाख ७२ हजार ५२२ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान मुंबई: मुंबई विद्यापीठ हे देशातील नवशिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे अग्रगण्य विद्यापीठ असून न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या थोर विभूतींनी येथे शिक्षण घेतले आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून नवस्नातकांनी देशाच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण […]








