महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sangli Lok Sabha : सांगली लोकसभेसाठी वातावरण तापलं : उद्धव ठाकरेंच्या आधीच संजय राऊतांनी रणशिंग फुंकले

X: @therajkaran शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सांगली दौऱ्यापूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगली लोकसभेसाठी (Sangli Lok Sabha) रणशिंग फुकलं आहे. कोल्हापूरची जागा आमची असताना आम्ही ती हसत हसत सोडली, पण आता सांगलीची जागा आम्ही सोडणार नाही, अशी भूमिका राऊत यांनी घेतली आहे. त्यामुळे सांगली लोकसभेची जागा आता नेमकी कोणाच्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Wardha Lok Sabha : “वर्ध्यात ‘पैलवाना’ विरुद्ध रिंगणात कोण? तडसांविरोधात मविआला उमेदवार सापडेना

X: @therajkaran लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने वर्ध्यातुन (Wardha Lok Sabha) विद्यमान खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) यांना पुन्हा एकदा संधी देत लोकसभेचं तिकीट दिलं आहे. तडस एकेकाळी पैलवान होते. त्यांच्याविरुद्ध महाविकास आघाडी (MVA) नेमके कुणाला रिंगणात उतरविणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. हा मतदारसंघ महाविकास आघाडीत कधी काँग्रेस, तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे जाणार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

MVA meeting: शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी आज महाविकास आघाडीची बैठक

X: @therajkaran लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) घोषणा झाल्यापासून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यासाठी महिना उरला असतानाही प्रमुख पक्षांचं जागावाटप झालेलं नाही. अनेक उमेदवारांची घोषणाही झालेली नाही. यावर निर्णय घेण्यासाठी रोजच्या रोज बैठका आणि चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

लोकसभेच्या रणधुमाळीला वेग, आजचा दिवस महत्त्वाचा, मविआ-महायुतींचं बैठकांचं सत्र, कोणते नेते कुठं?

मुंबई – लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आजचा दिवस महत्त्वाचा मानण्यात येतोय. लोकसभा निवडमुका जाहीर होऊन पाच ते सहा दिवस उलटले तरी अद्यापही जागावाटपचा तिढा सुटलेला नाहीये. आज याबाबत महायुती आणि मविआत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूंच्या आज महत्त्वाच्या बैठका होणार आहेत. मविआच्या बैठकात जागावाटपाचं फायनल होणार काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्रातील १८ ते […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी, उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या टीकेला पंतप्रधान मोदींचं काय उत्तर ?

मुंबई- लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराला रंगत येण्यास सुरुवात झालेली आहे. प्रचारात सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आघाडी घेतल्याचं दिसतंय. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करत असून ठिकठिकाणी सभा घेतायेत. त्यातच संजय राऊत हेही प्रचारासाठी फिरताना दिसतायेत. यात ठाकरे आणि राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत त्यांची तुलना औरंगजेबाशी केलीय. त्याला आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही उत्तर दिलंय. काय म्हणालेत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

मविआ आणि वंचितची बोलणी फिस्कटली? अकोल्यासह काँग्रेसचे १२ उमेदवार जाहीर?, मविआच्या बैठकीला आंबेडकरांना निमंत्रण नाही

नवी दिल्ली- महाविकास आघाडी आणि वंचितची बोलणी फिस्कटल्याचं दिसतंय. वंचितनं काँग्रेसच्या सात उमेदवारांना पाठिंबा देण्याचा प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला का, अशी चर्चा सुरु झालीय. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्रात १८ ते १९ जागा लढण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. यातील १२ जागांवरच्या उमेदवारांची नावंही निश्चित करण्यात आल्याचं मानण्यात येतंय. काँग्रेसचे संभाव्य उमेदवार १. अकोलाः अभय पाटील […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

बारामतीतील वर्चस्व संपवण्यासाठी ‘पवारां’विरोधात महायुतीच्या नेत्यांची फिल्डिंग?

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार गटाने सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली. शरद पवार गटातूनही बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव निश्चित झालेलं आहे. अशावेळी बारामतीतील पवार विरूद्ध पवार लढत होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात असताना विजय शिवतारेंच्या एन्ट्रीमुळे नवा पेच निर्माण झाला आहे. सुनेत्रा पवार यांच्या राजकीय पदार्पणात अनेक विरोधाला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

MVA Meeting : शरद पवारांकडे गुरुवारी मविआची बैठक, प्रचार रणनीती आखणार : संजय राऊत

X: @therajkaran लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. परंतु, अद्यापही महाविकास आघाडीकडून जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, मविआतील जागा वाटप झाले असून ते लवकरच जाहीर करण्यात येईल, असे वारंवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून सांगण्यात येत आहे. उद्या गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील कंपन्यांनी खरेदी केलेत 1344 कोटींचे इलेक्टोरल बाँड्स, मुंबईचा एकूण वाटा किती टक्क्यांचा?

मुंबई- देशातील राजकीय पक्षांना देण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या बाँड्सच्या देणग्यात मुंबईचा वाटा मोठा आहे. मुंबई महानगर परिसरात नोंदणी झालेल्या कंपन्यांनी 1, 344 कोटींचे इलेक्टोरल बाँड खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. एकूण इलेक्टोरल बाँडसच्या तुलनेत ही रक्कम 11 टक्के असल्याचं सांगण्यात येतंय. 2 लाख ते कोट्यवधींच्या देणग्या इलेक्टोरल बाँडमध्ये देण्यात आलेला निधी हा 2 लाख […]