मालेगावात बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा प्रकार उघड – मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली एसआयटी स्थापन
मुंबई: बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी बनावट प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे तयार करण्याचा कारखाना उघडकीस आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात तहसीलदार नितीन देवरे आणि नायब तहसीलदार संदीप धरणाकर यांच्यावर कारवाई करत निलंबन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले […]