हातकणंगलेत तिहेरी लढत निश्चित, ; कट्टर शिवसैनिक सत्यजित पाटील रिंगणात
मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या हातकणंगले मतदारसंघात (Hatkanangle Lok Sabha) शिवसेना ठाकरे गटाने अखेर मविआकडून शाहूवाडी पन्हाळाचे माजी आमदार सत्यजित पाटील (Satyajeet Patil) यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित केल आहे . याआधीच येथे शिवसेनेकडून खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Sambhajirao Mane)आणि शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti)हे मैदानात आहेत. त्यात आता […]