ताज्या बातम्या राष्ट्रीय

इलेक्टोरल बाँडचा सर्वाधिक फायदा विरोधकांना, ईडीच्या कारवाईबद्दलही वक्तव्य, काय म्हणाले मोदी?

नवी दिल्ली : आपण घेतलेल्या निर्णयांवर कुणीही घाबरण्याची गरज नाही, असं मत नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंय. राम मंदिर, सनातन धर्म, इलेक्टोरल बाँड, केंद्रीय. तपास यंत्रणांचा वापर, भारताचा पुढचा रोडमॅप अशा अनेक बाबींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलंय. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवरची त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. पुढच्या २५ वर्षांचा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

राणे दादा की किरण भैय्या; सिंधुदुर्ग – रत्नागिरीत पेच कायम

X: @ajaaysaroj मुंबई: सिंधुदुर्ग – रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा पेच अजूनही कायमच आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण दादा राणे की राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण भैय्या यावर महायुतीचे घोडे अडले आहे. काही दिवसांपूर्वीच उद्विग्न मनःस्थितीत किरण सामंत यांनी, नरेंद्र मोदींना पंतप्रधान (PM Narendra Modi) करण्यासाठी, एन डी ए चा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सांगलीत विशाल पाटील अपक्ष अर्ज दाखल करणार ; शिवसेनेसह मविआचं वाढवलं टेन्शन

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाकडून (Thackeray Group) सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) मतदारसंघात चंद्रहार पाटील (chandrahar patil) यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले काँग्रेसचे नेते विशाल पाटील (vishal patil) नाराज झाले . मात्र तरीही ते या मतदारसंघातून निवडणूक लढण्याच्या निर्णयावर ठाम आहेत . यासाठी आता या मतदारसंघातुन त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांचा युटर्न ; मी तस बोललोच नाही .. ‘मूळ पवार आणि बाहेरचे पवार’ वक्तव्यावर स्पष्टीकरण

मुंबई : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामतीत लोकसभा (Baramati Loksabha )मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या आमनेसामने आहेत. त्यावरून सुरु झालेल्या वादानं आता वेगळ वळण घेतलं आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांनी (Sharad Pawar) मूळ पवार आणि बाहेरचे पवार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कोल्हापुरात राजू शेट्टींकडून विराट शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti )यांनी आज कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात विराट शक्तिप्रदर्शन करत निवडणुकीसाठी थंड थोपटले आहेत . अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांची दसरा चौकातील मैदानावर भव्य सभा पार पडली. या सभेनंतर शेट्टी बैलगाडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले. यावेळी दसरा चौकातून निघालेल्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने स्वाभिमानीचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

हातकणंगलेमध्ये नवा ट्विस्ट ; प्रकाश आवाडेंचे बंड थंड करण्यात मुख्यमंत्री शिंदेंना यश

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या हातकणंगले लोकसभा (Hatkanangle Lok Sabha) मतदारसंघात आता आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade )यांनी लोकसभा रिंगणातून माघार घेतल्याने नवा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे . महायुतीचे उमदेवार धैर्यशील माने यांच्याविरोधात शड्डू ठोकलेल्या आवाडेंना मनवण्यात अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश आल आहे . त्यांना सोबत घेऊनच त्यांनी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कोल्हापुरात मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत संजय मंडलिक ,धैर्यशील मानेंच जोरदार शक्तिप्रदर्शन

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना आज कोल्हापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने (Dhairyasheel Sambhajirao Mane) यांचा उमेदवारी अर्ज जोरदार अशा शक्तिप्रदर्शनानं दाखल करण्यात आला . दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीचे संजय मंडलिक यांनी शाहू महाराजांविरुद्ध 2 लाख 70 हजारापेक्षा […]

ताज्या बातम्या मुंबई

400 पारचा आकडा गाठण्यासाठी चंद्रावरुन खासदार आणणार का?, आदित्य ठाकरेंचा भाजपाला सवाल

मुंबई- २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं उद्धव ठाकरे यांची फसवणूक केल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय. गोरोगावात आयोजित युवा स्वाभिमान मेळाव्यात ते बोलत होते. भाजपा ही भारतीय जनता पार्टी नसून भारतीय जुमला पार्टी असल्याची टीकाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केलीय. चंद्रावरुन खासदार आणणार का- आदित्य देशात ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्याचा संकल्प […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राजधानी दिल्लीत कन्हैया कुमारला उमेदवारी ; भाजप नेते मनोज तिवारी यांच्याशी होणार लढत

मुंबई : आगामी लोकसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली असून रविवारी रात्री काँग्रेसनं ( Congress)10 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे . या निवडणुकीसाठी काँग्रेस दिल्लीतील (Delhi )तीन जागांवर पक्ष निवडणूक लढविणार असून तीन्ही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत . यामध्ये आक्रमक आणि दमदार वक्तृत्वशैलीतून विरोधकांची चिरफाड करणाऱ्या कन्हैया कुमारला ( kanhaiya kumar ) […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्री शिंदे आज पुन्हा कोल्हापुरात ; संजय मंडलिक, धैर्यशील मानें आज अर्ज भरणार ; राजू शेट्टींचाही आजचा मुहूर्त

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली असताना अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिललेया कोल्हापूर (Kolhapur) आणि हातकणंगले (Hatkanangale )मतदारसंघात राजकीय घडामोडीना वेग आला आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde )आज पुन्हा कोल्हापुरात येत आहेत . त्यांच्या उपस्थितीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने (Dhairyasheel Sambhajirao Mane) यांचा […]