महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mahayuti meeting : महायुतीची बैठक अचानक रद्द : जागा वाटपाचा तिढा सुटता सुटेना!

X: @therajkaran मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये सध्या जागावाटपासाठी रस्सीखेच सुरु आहे. कोण कुठल्या जागेवर लढणार? यावरून चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. कारण कुठलाही पक्ष सहजासहजी एखाद्या जागेवरुन आपला दावा मागे घेणार नाही. त्याचा मोठा फटका भविष्यात बसू शकतो. महायुती राज्यात सत्तेवर आहे. शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्ष महायुतीमध्ये […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Kolhapur Lok Sabha : कोल्हापुरातून सतेज पाटलांनी लोकसभेचं रणशिंग फुकलं

X: @therajkaran मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर मतदारसंघात (Kolhapur Lok Sabha) महाविकास आघाडीकडून शाहू महाराज (Shahu Maharaj) निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. आपल्याच पक्षाच्या तिकिटावर महाराजांनी लढावं यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. यासाठी काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी (Satej Patil) पुढच्या आठ दिवसात ढोल वाजवणार, काठी बडवणार आणि भंडारा उधळणार आहेत, असे जाहीर करत पाटील […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Kolhapur Lok Sabha : कोल्हापूरमध्ये काटे की टक्कर : शाहू महाराजांविरोधात समरजितसिंह घाटगे रिंगणात

X: @therajkaran मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabhe elections) देशात वारे वाहत असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यामध्ये चर्चेचा विषय असलेल्या कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Lok Sabha) मतदारसंघात काटे की टक्कर होणार असे चित्र आहे. कारण महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांना उमेदवारी दिल्यानंतर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

बाळासाहेब ठाकरेंच्यामुळेचं आज मोदींच अस्तित्व : उद्धव ठाकरेंचीं तोफ धडाडली 

X: @therajkaran मुंबई: शिवसेना ठाकरे गटाच्या जनसंवाद यात्रेनिमित्त धाराशिव येथे बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. 2002 साली तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मोदींना कचऱ्याच्या टोपलीत टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी मोदींना (PM Narendra Modi) वाचवलं. बाळासाहेब ठाकरे नसते […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराजांनी निवडणूक लढवली पाहिजे अशी सर्वांची इच्छा : मालोजी राजेंचा मुश्रीफांना टोला! 

X: @therajkaran मुंबई : श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांनी आगामी निवडणुकीला उभारू नये, असं वक्तव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला आता माजी मालोजीराजे छत्रपती (Malojiraje Chhatrapati on Hasan Mushrif) यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. महाराजांनी निवडणूक लढवली पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे. याबाबत टीव्ही, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चर्चा सुरू […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाविकास आघाडीचे ठरले : जळगाव, कोल्हापूरचा तिढा अखेर सुटला!

X: @therajkaran मुबंई: महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) जागावाटपासंदर्भात वरिष्ठ नेत्यांच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत सर्व 48 जागांवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जळगाव (Jalgaon) आणि कोल्हापूर (Kolhapur) लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटणारआहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सांगली आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाची बैठक बोलवली आहे. महाविकास आघाडीमध्ये हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ शिवसेना लढवण्याच्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाविकास आघाडीत 15 जागेचा तिढा कायम; काँग्रेसची मुंबईत बुधवारी विशेष बैठक 

X: @therajkaran मुंबई: लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्या असून (Lok Sabha Election 2024) या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी काँग्रेस (Congress) पक्षाने देखील राज्यातील 19 मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केलेली आहे. मुंबईतील सहा मतदारसंघ वगळून उर्वरित महाराष्ट्रातील 19 मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक उद्या म्हणजेच 5 मार्च रोजी काँग्रेसने मुंबईत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने सामना रंगण्याची शक्यता 

X: @therajkaran कोल्हापूर: हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून (Hatkangle Loksabha constituency) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी एकला चलो रे ची भूमिका अजूनही कायम ठेवली आहे. त्यांच्यासमोर सध्या उमेदवार कोण हे निश्चित नसले तरीही विद्यमान खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) हेच उमेदवार असतील असं सातत्याने सांगण्यात येत आहे. त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मंडलिक विरुद्ध शाहू छत्रपती लढतीचे चित्र 

By Supriya Gadiwan कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Loksabha) मतदारसंघासाठी सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता महायुतीकडून खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) विरुद्ध महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपती (Shahu Maharaj) अशा संभाव्य लढतीचे चित्र दिसत आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे (Mahayuti) उमेदवार म्हणून खासदार संजय मंडलिक यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाविकास आघाडीचे सर्व ४८ जागांवर एकमत – संजय राऊत

X : @NalavadeAnant मुंबई: राज्यातील लोकसभेच्या सर्व ४८ जागांवर महाविकास आघाडीचे एकमत झालेले असून कोणता पक्ष कोणती जागा लढविणार याचाही मसुदा तयार झाला आहे. त्यावर आता उद्या होणाऱ्या बैठकीत जागावाटप अंतिम केले जाईल आणि शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि वंचितच्या नेत्यांच्या पत्रकार परिषदेत जागावाटप घोषित केले जाईल, असेही ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत […]