मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

६ डिसेंबरनंतर राज्यात दंगली होतील, प्रकाश आंबेडकर यांचा पुनरुच्चार

Twitter : @therajkaran मुंबई राज्यात मराठा विरूद्ध ओबीसी राजकारण तापलं असताना प्रकाश आंबेडकरांच्या एका विधानाने भाष्याने राज्यात खळबळ उडाली आहे. निवडणूक निकालानंतर राज्यात दंगली उसळतील या त्यांच्या विधानानंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी प्रकाश आंबेडकरांवर थेट एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देशातील काही भागात मुस्लिमांना लक्ष्य केले जात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

पृथ्वीराज चव्हाण यांना सुपारी देऊनच दिल्लीतून पाठवण्यात आले होते : सुनील तटकरे

Twitter : @therajkaran मुंबई पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ राजकारणी आहेत असं मी इतके दिवस मानत होतो. पण आज राज्यात कॉंग्रेस चौथ्या क्रमांकावर गेली, त्याला कारण चव्हाणच आहेत, असा थेट हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (NCP State President MP Sunil Tatkare) यांनी केला. पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात काम करण्यासाठी सुपारी देऊनच दिल्लीतून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाड : मनोज जरांगेंच्या सभेला सत्ताधारी महायुती नेत्यांचा विरोध?

Twitter : @milindmane70 महाड मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरे करणारे मनोज जरांगे – पाटील (Manoj Jarange Patil) यांची जाहीर सभा दिनांक १९ नोव्हेंबर रोजी महाडमधील छ. शिवाजी चौक येथे होणाऱ्या सभेला राज्यातील सत्ताधारी महायुतीतील नेत्यांचा अप्रत्यक्ष विरोध असल्याचे सकल मराठा समाजाच्या मीटिंगमध्ये दिसून आले. या बैठकीकडे महायुतीतील (Mahayuti) नेत्यांनी पाठ फिरवल्याने १९ नोव्हेंबरच्या सभेला होणाऱ्या गर्दीवर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे दुर्लक्ष करून निर्णय दिला तर पुढची पायरी आहेच : जयंत पाटील

Twitter : @NalavadeAnant मुंबई निवडणूक आयोगात गुरुवारी पार पडलेल्या सुनावणीवर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State President Jayant Patil) यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना सुनावणीवर प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोग आमचे मुद्दे ग्राह्य धरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) काही निकल आहेत, त्याकडे दुर्लक्ष करून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिंदे समितीने ओबीसींच्या नोंदींची श्वेतपत्रिका जाहीर करावी : विजय वडेट्टीवार

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यातील मराठा कुणबी जातीची नोंद शोधण्याचे काम निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समिती करत आहे. हे काम करत असताना इतर मागासवर्ग संवर्गातील समाविष्ठ सर्व जातीची नोंद शोधून त्याची श्वेतपत्रिका प्रकाशित करण्यात यावी. याबाबत राज्य सरकारने न्या. शिंदे समितीला निर्देश द्यावेत, अशी आग्रही मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठवाड्याप्रमाणे कुणबी नोंदी शोधण्यासाठी आता राज्यभर मोहिम

Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहिम राबविण्यात आली त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये यासंदर्भात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देतानाच मराठा आरक्षणासंदर्भातील कार्यवाहीच्या कामकाजाच्या प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला संकेतस्थळावर अपलोड करण्यास […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वाभिमानीच्या आक्रोश पदयात्रेस पुन्हा सुरूवात

Twitter : @therajkaran कोल्हापूर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची मराठा आरक्षणास पाठिंबा देऊन खंडीत केलेली ५२२ किमीची आक्रोश पदयात्रा आज शुक्रवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ पासून जयंत पाटील यांच्या साखराळे येथील राजारामबापू सहकारी साखर कारखान्यापासून पुन्हा सुरू झाली. मनोज जरांगे- पाटील यांचे मराठा आरक्षणाच्या लढ्याचे उपोषण स्थगित झाले. या उपोषणास पाठिंबा […]

माझ्या घरावर समाजकंटकांनी केलेला हल्ला पूर्वनियोजित : आमदार प्रकाश सोळंके यांचा आरोप

Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. तसा मीसुध्दा या आंदोलनात मागील दोन महिन्यापासून सहभागी आहे, असे सांगतानाच समाजकंटकांनी आपल्या घरावर कशा पद्धतीने हल्ला केला याची आपबीती राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके (MLA Prakash Solanke) यांनी गुरुवारी मंत्रालयासमोरील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितली.  […]

मुंबई ताज्या बातम्या

४० वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच भाऊचा धक्का संपूर्णपणे बंद 

Twitter : @therajkaran मुंबई  मराठा समाजाला आरक्षण (Maratha reservation) मिळावे म्हणून भाऊचा धक्का (Bhaucha Dhakka) मासळी बंदर व ससून बंदर संपूर्णपणे बुधवारी दिवसभर बंद ठेवण्यात आला. यातून आरक्षण न मिळालेल्या समाजाला आरक्षण देण्यास पाठिंबा देण्यात आले. यावेळी पाठिंब्याच्या घोषणा देत आंदोलन करण्यात आले. दरम्यान, भाऊंचा धक्का निर्णय द न्यू फिश जेट्टी सी फुड डिलर असोशिएशन व […]

ताज्या बातम्या मुंबई

मराठा समाजाकडून पवईत ठिय्या आंदोलन

Twitter : @therajkaran मुंबई मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या आरक्षण मागणीच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज पवईच्यावतीने बुधवारी ठिय्या आंदोलन  करण्यात आले. पवई येथील आय आय टी मेनगेट समोर हे आंदोलन सकाळी ९.३० वाजता करण्यात आले. यावेळी पवई परिसर ’एक मराठा लाख मराठा‘ तसेच ’आरक्षण आमच्या हक्काचे…‘ या घोषणांनी दणादणून निघाला. दरम्यान, जरांगे-पाटील यांच्या […]