महाराष्ट्र ताज्या बातम्या

Raj Thackeray : शरद पवार आणि अजितदादा आतून एकत्रच : राज ठाकरेंचा दावा

X: @therajkaran मुंबई: मनसेच्या अठराव्या वर्धापनदिनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray news) यांनी नाशिकमध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नसून शरद पवार यांनी निवडून येणाऱ्या लोकांची बांधलेली ती मोळी आहे असे मी मानतो. राष्ट्रवादीत फूट जरी पडली असली तरी शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) हे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आजपासून राज ठाकरे 3 दिवस नाशिक दौऱ्यावर; वर्धापनदिनी लोकसभेचं रणशिंग फुंकणार!

X: @therajkaran नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुढील तीन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे मनसेचा वर्धापनदिनही मनसेचा बालेकिल्ला राहिलेल्या नाशिकमध्ये साजरा केला जाणार आहे. शनिवारी ९ मार्च रोजी नाशिकमधील दादासाहेब गायकवाज सभागृहात मनसेचा वर्धापन दिनानिमित्त पक्षाचं अधिवेशन आणि मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राज ठाकरे महायुती सोबत जाण्याची काही घोषणा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ठाकरे गटाला मोठा धक्का, बबनराव घोलपांचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा, शिंदे गटाची वाट धरणार?

नाशिक आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलप हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. बबनराव घोलप यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. घोलप यांचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क मंत्रिपद ठाकरे गटाकडून काढून घेण्यात आले होते. तेव्हापासून ते ठाकरे गटावर नाराज असल्याची चर्चा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पक्षातील ‘कोल्डवॉर’ संपवण्यासाठी राज ठाकरे नाशकात, 4 फेब्रुवारीपर्यंत तळ ठोकणार

नाशिक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आजचा नाशिक दौरा अनेकार्थाने महत्त्वपूर्ण मानला जात आहे. पक्षांतर्गत कोल्डवॉरमुळे मनसेची महानगरपालिकेतील सत्ता आणि शहरातील ३ आमदार गेले. नाशिकमधील पक्षांतर्गत मतभेदामुळे राज ठाकरेंना मोठा फटका सहन करावा लागत आहे. राज ठाकरे ४ फेब्रुवारीपर्यंत नाशिकमध्ये तळ ठोकणार आहे. यादरम्यान ते मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहे. आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आता ‘भाजपमुक्त जय श्रीराम करावा लागेल’ – नाशिक येथील महाअधिवेशनात उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

नाशिक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. याच दिवशी उद्धव ठाकरे नाशिकमध्ये सभा घेत आहेत. काल त्यांनी सहकुटुंब काळाराम मंदिरात महाआरती केली. आज नाशिकमध्येच ठाकरे गटाचे राज्यव्यापी महाअधिवेशन होत आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला. रामाचे मुखवटे घालून रावण फिरतायेत त्यांचा मुखवटा फाडायचा आहे. याशिवाय मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी कधीच होऊच शकत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब नाशिकच्या काळाराम मंदिरात केली महाआरती

नाशिक आज अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब नाशिकमधील काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि महाआरती केली. काळाराम मंदिराचा इतिहास मोठा आहे. याच मंदिराच्या माध्यमातून दलितांना मंदिर प्रवेशाचं मोठं आंदोलन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुकारलं होतं. १९३० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साने गुरुजींनी हिंदू मंदिरात दलितांना प्रवेश देण्याच्या आंदोलनाचं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कांदा निर्यात बंदीवरुन शरद पवार थेट मैदानात, चांदवडला राष्ट्रवादीचा रास्तारोको

नाशिक केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यामुळे राज्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत. आज पवारांच्या उपस्थितीत नाशिकमधील चांदवड येथे रस्तारोको आणि सभा घेण्यात आली. यंदा राज्यात अपेक्षित पाऊस झाला नाही, त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अशात केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याला कवडीमोल […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवसेना नेते शेतकऱ्यांच्या बांधावर दौरा करणार!

Twitter : @milindmane70 मुंबई राज्यातील उत्तर महाराष्ट्र ,पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण या भागात मागील काही दिवसापासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची (crop loss due to unseasoned rain) पाहणी करण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (LoP Ambadas Danve) यांच्यासह विनायक राऊत (MP Vinayak Raut) व अन्य नेते शेतकऱ्यांच्या […]