लोकसभा निवडणुकीतील पराभव भाजप नेत्यांच्या जिव्हारी ; दिल्लीत आज खलबत !
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीने बाजी मारली त्यामुळे भाजपाला चांगलाच फटका बसला . या निवडणुकीत महायुतीला (mahayuti )अवघ्या १७ जागांवर यश मिळालं त्यात भाजपाला २३ जागांवरून अवघ्या ९ जागांवर विजय मिळाला . भाजपचा महाराष्ट्रात झालेला हा पराभव भाजप नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे या पराभवावर चर्चा करण्यासाठी आज दिल्लीत भाजप नेत्यांची बैठक […]









