निवडणुकांपूर्वी एकनाथ शिंदेंना मोठा धक्का? 12 आमदार साथ सोडून ठाकरेंकडे परतणार? कुणी केला खळबळजनक दावा
चंद्रपुरात निर्भय बनोच्या सभेत त्यांनी हा दावा केलाय. इतकंच नाही तर त्यांनी या सभेत या 12 आमदारांची नावंही वाचून दाखवली आहेत.
चंद्रपुरात निर्भय बनोच्या सभेत त्यांनी हा दावा केलाय. इतकंच नाही तर त्यांनी या सभेत या 12 आमदारांची नावंही वाचून दाखवली आहेत.
बीड : येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणमि महायुतीचा ४८ पैकी एकही खासदार निवडून येऊ देणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. जाणीवपूर्वक आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र पडणवीसांकडून सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. दुसऱ्या कुणालाही निवडून द्या मात्र महायुतीचा एकही खासदार आणि आमदार निवडून देऊ नका, असं आवाहनही […]
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाकडून रोख्यांचा तपशील गुरुवारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. यामध्ये २० कंपन्यांनी तब्बल ५ हजार ४२० कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अनेक कंपन्या या बांधकाम, खाणकाम, फायनान्स क्षेत्राशी संबंधित आहे. मात्र कोणत्या कंपनीने किंवा व्यक्तीने कोणत्या पक्षाला रोखे दिले ही बाब मात्र कळू […]
मनसेचे इंजिन दिल्लीत धडकणार का? X: @therajkaran लोकसभेबाबतची (Lok Sabha elections) भूमिका लवकरच जाहीर करू असे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अनेक वेळा सांगितले असले तरी मनसेने (MNS) लोकसभा निवडणुकीतच महायुतीसह (Mahayuti) संसार थाटावा यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच (Shiv Sena) जास्त उत्सुक आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मनसे सोबत आलीच तर राज ठाकरे […]
X: @therajkaran वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेचा (MNS) राजीनामा दिल्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार या चर्चाना काही दिवसापासून उधाण आले होते .मात्र दोन दिवसांत मी सगळं जाहीर करेन, असं ते राजीनामा देताना म्हणाले होते. त्यातच आता वसंत मोरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार(Sharad Pawar )यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ते लवकरच शरद पवार गटात प्रवेश […]
X: @therajkaran शिवसेनेप्रमाणेच (Shiv Sena) राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) दोन गटांमध्येही पक्षनाव व पक्षचिन्हावरून कायदेशीर लढाई चालू आहे. यासंदर्भात शरद पवार गटानं (Sharad Pawar Group ) दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये कोर्टाने अजित पवार (Ajit Pawar) यांना खडसावले आहे. शरद पवार यांचे नाव आणि फोटो वापरण्यास मनाई करत न्यायालयाने […]
X: @therajkaran आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून (BJP) जाहीर करण्यात आलेल्या यादीत रावेर मतदारसंघातून (Raver Lok Sabha) विद्यमान खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाकडून सासरे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना उमेदवारी देण्याची तयारी करण्यात आली. मात्र, त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांची कन्या आणि रक्षा खडसे यांच्या […]
X: @therajkaran लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) जळगाव लोकसभा मतदारसंघ (Jalgaon Lok Sabha) जिंकण्याचा दावा करण्यात येतोय. काहीच दिवसांआधी ॲड. ललिता पाटील (Adv Lalita Patil) यांनी त्यांच्या समर्थकांस शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. जळगावमधून लोकसभेसाठी ललिता पाटील या उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. पहिल्यांदा […]
X: @therajkaran लोकसभेची निवडणूक (Lok Sabha elections) लढवण्यासाठी पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे शरद पवार (Sharad Pawar Group) गटासोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निलेश लंकेंनी चुकीची भूमिका घेऊ नये, घेतलीच तर त्यांची आमदारकी जाणार, असा दमच त्यांनी दिला आहे. त्यांना शरद […]
X: @therajkaran भाजपने महाराष्ट्रातील पहिल्या 20 उमेदवारांची यादी जाहीर करून पाच लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election) धक्कातंत्राचा वापर केला आहे. आता यावरून शिवसेनेचे तीन मंत्री केंद्रात जाणार असल्याचे वक्तव्य शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केले आहे. सांदीपान भुमरे (Sandipanrao Bhumre) हे संभाजीनगर मधून तर तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे धाराशिवमधून लोकसभा लढवणार असल्याची […]