‘मी भाजपमध्ये प्रवेश करणार’; एकनाथ खडसेंची कबुली
मुंबई : शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे घरवापसी करणार असल्याचं नक्की झालं असून ते पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपात पुन्हा प्रवेश करत असल्याच्या बातम्या येत होत्या. आता यावर शिक्कामोर्तब झाला असून, स्वतः खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे. मात्र पक्ष प्रवेशादरम्यान एकनाथ खडसे यांच्यासमोर […]









