ताज्या बातम्या महाराष्ट्र

साडे 17 रूपयांच्या साडींन मतदारांचं मत परिवर्तन होत नाही ; बच्चू कडूंनी राणा दांपत्याला डिवचलं

मुंबई : अमरावती मतदारसंघात भाजपकडून खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर प्रहारकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे .आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu)आणि शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ (Anandrao Vithoba Adsul)यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला आहे. आता बच्चू कडूंनी राणांनी मेळघाटमध्ये वाटलेल्या साड्यांवर जोरदार टीका केली आहे . […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

तिकीट कापलेल्या उन्मेष पाटलांचा भाजपला धक्का ; लवकरच शिवबंधन बांधणार ?

मुंबई : जळगाव लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार उन्मेश (Unmesh Patil) पाटील गेल्या काही दिवसांपासून भाजपवर (Bharatiya Janata Party )नाराज असल्याच्या चर्चाना जोर आला आहे . आता ते लवकरच ठाकरे गटात (Shiv Sena Uddhav Thackeray) प्रवेश करून शिवबंधन बांधणार असल्याची चर्चा रंगली आहे. यासाठी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतली, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांसमोर नवा पेच ; हेमंत पाटील, धैर्यशील मानेचा पत्ता कट होणार ?

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली असताना आता महायुतीसमोर जागेवरून (Mahayuti Seat Sharing)नवा पेच निर्माण झाला आहे . महायुतीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या शिवसेनेच्या वाट्याला १२ किंवा १३ जागा येणार असल्याची माहीती समोर आली आहे . मात्र शिंदेच्या शिवसेनेने आतापर्यंत फक्त आठ उमेदवार जाहीर केले आहेत . त्यामध्ये नाशिक, हातकणंगले, यवतमाळ-वाशिम आणि हिंगोलीचा समावेश आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राजू शेट्टीचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे ; धैर्यशील मानेंचा हल्लाबोल

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हातकणंगले मतदारसंघ (Hatkanangle Lok Sabha) जागावाटपावरून चांगलाच चर्चेत आला आहे . एकनाथ शिदेंच्या शिवसेनेने हातकणंगल्यातून धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे.त्यांच्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी (Raju Shetti)रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे .मात्र राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता वेगळा पावित्रा घेतल्याचे दिसत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

केजरीवालांचा आयफोन स्वीचऑफ ; ईडीच्या पथकाची अँपल कार्यालयात ठाण

मुंबई : कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल( Arvind Kejriwal )यांना सध्या तिहार कारागृहात ठेवण्यात आले आहे .केजरीवाल यांनी त्यांचा आयफोन (iPhone )स्विच ऑफ केला असून त्याचा पासवर्ड पण ते कोणाला सांगत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ईडीने (Enforcement Directorate )तातडीने फोन निर्मिती करणारी कंपनी ॲप्पलकडे धाव घेऊन त्यांच्याकडे मदत मागितली आहे . या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Chandrapur Lok Sabha : कुणबी बहुल  चंद्रपुरात सुधीरभाऊ आणि भाजपसाठी दिल्ली बहोत दूर?

X : @vivekbhavsar  मुंबई: कुणबी समाजाचे प्राबल्य असलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने त्यांचे राज्यातील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या विरोधात दिवंगत माजी खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या काँग्रेसचे उमेदवार आहेत. मुनगंटीवार हे कोमटी या अल्पसंख्यांक समाजाचे आहेत तर धानोरकर या कुणबी समाजाच्या आहेत. याच […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

लोकसभेआधी आपवर संकट ; पक्षाच्या आणखीन चार नेत्यांना अटक होणार ; मंत्री अतिशी

मुंबई : दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे. ईडीने केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार एव्हेन्यू कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे .केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी चौकशीदरम्यान आतिशींसह सौरभ भारद्वाज (Saurabh Bharadwaj) यांचे नाव घेतल्याचा दावा ईडीने (ED) न्यायालयात […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

एकनाथ खडसे भाजपात घरवापसी करणार? सुनेसाठी सासरे भाजपाच्या मैदानात?

मुंबई– पक्षात अन्याय झाला म्हणून दोन वर्षांपूर्वी भाजपाला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय एकनाथ खडसेंनी घेतला होता. आता तेच एकनाथ खडसे पुन्हा भाजपात घरवापसी करणार असल्याची जोरदार चर्चा रंगतेय. खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतरही रावेर लोकसभा मतदारसंघात त्यांची सून रक्षा खडसे यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे. त्यानंतर राजकारण बरंच बदललं असल्याचं सांगण्यात येतंय. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

बीडमधून पंकजा मुंडेंचा गेम होणार? काय असेल शरद पवारांचा राजकीय डाव?

बीड : भाजपकडून बीड (Beed Lok Sabha Election) लोकसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करून प्रदीर्घ कालावधीनंतर माजी मंत्री पंकजा मुंडे यांना रिंगणात उतरवलं आहे. प्रथमदर्शनी बीडची निवडणूक पंकजा मुंडे एकहाती काढतील अशी शक्यता वर्तवली जात होती. धनंजय मुंडेही महायुतीत आल्याने त्यांना तिथून विरोध होणार नाही असंच दर्शवलं जात होतं. मात्र शरद […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

महाराष्ट्रात महायुतीच्या जागा कमी होणार? मतदारांत काय प्रतिक्रिया? महायुतीला कशाचा बसू शकेल फटका?

मुंबई – राज्यात १९ एप्रिल ते २० मे या काळात पाच टप्प्यात लोकसभेच्या ४८ जागांसाठी मतदान होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप जवळपास पूर्ण झालं असून, काही जागांचा तिढा येत्या काही दिवसांत सुटण्याची शक्यता ाहे. विदर्भातील पहिल्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवातही झालीय. मात्र तरीही संपूर्ण विजयाची खात्री दोन्ही बाजूंना देता येत नाहीये. महायुतीसमोर प्रतिमेचं आव्हान […]