ताज्या बातम्या

अनधिकृत वृक्षतोडीसाठी यापुढे ५० हजार रुपये दंड : मंत्री सुधीर मुनगंटीवार

X : @therajkaran मुंबई – ‘अनधिकृत वृक्षतोडीसाठी यापुढे ५० हजार रुपये दंड आकारला जाईल, या संदर्भातील लेखी आदेश १५ जुलैपर्यंत घोषित केला जाईल, अशी घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आज विधानसभेत प्रश्‍नोत्तर तासात केली.  जिंतूरजवळील महामार्गासाठी चारशे वर्षे जुनी वडाची मोठी झाडे तोडण्यात आली, असा प्रश्‍न आमदार राहुल पाटील यांनी विचारला होता. मुनगंटीवार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

33 कोटी वृक्ष लागवडीवर साडेतीन हजार कोटी खर्चून केवळ 4 टक्के जंगल वाढले!

चौकशी समितीचा अहवाल सार्वजनिक करा!  वंचित बहुजन आघाडीची मागणी X : @milindmane70 मुंबई – तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यकाळात वनमंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या नेतृत्वाखाली ३३ कोटी वृक्ष लागवड (33 crores tree plantation) करण्यात आल्याचा गवगवा करण्यात आला. यासाठी साडेतीन हजार कोटी हून जास्त रक्कम झाडे लावण्यात आणि 250 कोटी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात, चंद्रपूरातून फोडणार प्रचाराचा नारळ

चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूरपासून प्रचाराच्या सभेला सुरुवात केली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपूरातून सभा घेत आहेत. यावेळी पंतप्रधानांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच्या सभेत काय बोलतील याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. चंद्रपूर लोकसभेसाठी १९ एप्रिलला […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

चंद्रपुरात मुनगंटीवारांना महायुतीतूनच आव्हान?, का संतापलेत मुनगंटीवार?

नागपूर – चंद्रपुरात भाजपाचे उमेदवार असलेले भआजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना मतदारसंघात महायुतीतूनच बळ मिळत नसल्याचं दिसतंय. या मतदारसंघातील अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हे अद्याप मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी बाहेर पडलेले नाही. इतकंच काय तर जोरगेवार यांचे साथीदार उघडपणे मुनगंटीवार यांच्यावर टीका करताना दिसतायेत. याबाबत मुनगंटीवार यांना विचारणा केली असता त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे. काय […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Chandrapur Lok Sabha : कुणबी बहुल  चंद्रपुरात सुधीरभाऊ आणि भाजपसाठी दिल्ली बहोत दूर?

X : @vivekbhavsar  मुंबई: कुणबी समाजाचे प्राबल्य असलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने त्यांचे राज्यातील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या विरोधात दिवंगत माजी खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या काँग्रेसचे उमेदवार आहेत. मुनगंटीवार हे कोमटी या अल्पसंख्यांक समाजाचे आहेत तर धानोरकर या कुणबी समाजाच्या आहेत. याच […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपकडून 23 उमेदवारी जाहीर पण…5 विद्यमान खासदारांचा पत्ता कट

मुंबई :लोकसभा निवडणुकीसाठी(Loksabha election ) भाजपने 23 जागांवरती उमेदवार घोषित करून 5 विद्यमान खासदारांना घरचा रस्ता दाखवला आहे. यामधील मुंबईमधील दोन जागांचा समावेश आहे. प्रितम मुंडे(Pritam Munde) यांचा पत्ता कट करून पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चंद्रपूरच्या जागेवर ज्या ठिकाणी 2019 मध्ये काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांनी विजय मिळवला होता, त्याठिकाणी मंत्री सुधीर मुनगंटीवार(Sudhir […]

महाराष्ट्र

चंद्रपूरचा गड राखेन, काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांना विश्वास

मुंबई : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर(Pratibha Dhanorkar)यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar)आणि प्रतिभा धानोरकर अशी लढत होणार आहे. मात्र, चंद्रपूर लोकसभेचा गड कायम राखेन, असा विश्वास धानोरकर यांनी व्यक्त केला आहे. चंद्रपूर लोकसभा(Chandrapur loksabha ) मतदार संघामध्ये भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रचार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Lok Sabha elections : शिवसेनेचे तीन मंत्री लोकसभा निवडणूक लढवतील : संजय शिरसाटांचा दावा

X: @therajkaran भाजपने महाराष्ट्रातील पहिल्या 20 उमेदवारांची यादी जाहीर करून पाच लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election) धक्कातंत्राचा वापर केला आहे. आता यावरून शिवसेनेचे तीन मंत्री केंद्रात जाणार असल्याचे वक्तव्य शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केले आहे. सांदीपान भुमरे (Sandipanrao Bhumre) हे संभाजीनगर मधून तर तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे धाराशिवमधून लोकसभा लढवणार असल्याची […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार नव्हे तर हा असेल भाजपाचा चेहरा, का झालाय बदल, काय आहेत गणितं?

मुंबई – भाजपाचे विदर्भातील वरिष्ठ नेते, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार असतील अशी जोरदार चर्चा होती. त्यांच्यासोबतच माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्याही नावाची चर्चा होती. मात्र भाजपानं लोकसभा निवडणूक निरीक्षकांची यादी जाहीर केल्यानंतर ही दोन्ही नावं चर्चेतून मागे पडल्याचं मानण्यात येतंय. अशात भाजपा ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

खासदार मनोज कोटक यांचा पत्ता कापणार!

पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार आणि रवींद्र चव्हाण लोकसभा निवडणूक शर्यतीतून बाद X : @vivekbhavsar मुंबई: भारतीय जनता पक्षाने (BJP) आज राज्यातील 23 लोकसभा मतदारसंघासाठी 46 निरीक्षकांची यादी जाहीर केली. या यादीत ईशान्य मुंबईतील भाजपाचे विद्यमान खासदार मनोज कोटक (MP Manoj Kotak) यांचे नाव असून त्यांच्याकडे नागपूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे कोटक यांना […]