बारामतीत महायुतीला धक्का ; अजितदादांचा लोकसभेचा अर्ज नामंजूर !
मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदारसंघात (Baramati Lok Sabha) पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे . या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) रिंगणात आहेत तर महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)रिंगणात आहेत . दरम्यान या मतदारसंघातून कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून अजित पवारांनी( […]