सर्वसामान्य जनतेला आता निवडणुकीसाठी हेलिकॉप्टरची स्वप्न दाखवतायत ; सुप्रिया सुळेंचा मुश्रीफांना टोला
मुंबई : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून संजय मंडलिक (Sanjay Mandlik)यांना उमेदवारी दिल्यानंतर मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडाला आहे . कोल्हापूर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushif) यांनी साक्षात परमेश्वर आला तरी संजय मंडलिक यांचा पराभव होऊ शकत नाही .तसेच यासाठी हेलिकॉप्टरने मतदारांना आणायला लागले तरी चालेल, पण मागे पडायचं नाही असं वक्तव्य केलं आहे . त्यांच्या […]