विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंचा विदर्भात मास्टरप्लॅन ; काँग्रेसची डोकेदुखी वाढवणार ?
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष (Uddhav Thackeray) विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी लागला असून यासाठी पक्षाने विदर्भात मास्टरप्लॅन तयार केला आहे . या पार्शवभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav )सध्या नागपूर आणि विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान ते पूर्व विदर्भातील तीस विधानसभा मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा घेत आहेत.विदर्भातील […]