महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sena on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा पीए पैसे घेऊन पद विकतो!

शिंदेसेना – भाजपचे गंभीर आरोप X : @therajkaran मुंबई – विधानसभा निवडणूक (Assembly polls) जसजशी जवळ येत आहे, तसतसे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे (UBT Sena) आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे काळे कारनामे बाहेर येत आहेत. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (Shiv Sena MLA Sanjay Shirsat) यांच्यासह माजी खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते संजय निरुपम (Sanjay Nirupam) आणि भाजप नेते आशिष […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

विनायक राऊत, रेडी पोर्ट व मायनिंगचे लाभार्थी

भाजपचे प्रदेश सचिव डॉ निलेश राणे यांचा गंभीर आरोप X: @ajaaysaroj मुंबई: रेडी पोर्ट आणि मायनिंग या दोन्ही प्रकल्पात, महाविकास आघाडी उबाठा गटाचे सिंधुदुर्ग – रत्नागिरीचे उमेदवार विनायक राऊत यांनी कोट्यवधी रुपयांचा अपहार केला असल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव, माजी खासदार डॉ निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला. या आरोपांच्या पुष्ट्यर्थ त्यांनी […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

नारायण राणेंच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब, किरण सामंतांची माघार, लढत ठरली

रत्नागिरी- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघआतून नारायण राणे हे भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार, यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे. तर किरण सामंत यांनी माघार घेतल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केलंय. महायुतीतला हा तिढा सामंजस्यानं सुटला असला तरी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी कुणाला मिळणार, याचा सस्पेन्स मात्र गेले काही दिवस सुरु होता. रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजपानं आपल्या गळाला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

राणे दादा की किरण भैय्या; सिंधुदुर्ग – रत्नागिरीत पेच कायम

X: @ajaaysaroj मुंबई: सिंधुदुर्ग – रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा पेच अजूनही कायमच आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण दादा राणे की राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण भैय्या यावर महायुतीचे घोडे अडले आहे. काही दिवसांपूर्वीच उद्विग्न मनःस्थितीत किरण सामंत यांनी, नरेंद्र मोदींना पंतप्रधान (PM Narendra Modi) करण्यासाठी, एन डी ए चा […]

ताज्या बातम्या जिल्हे महाराष्ट्र मुंबई

सिंधुदुर्ग-रत्नागिरीचा महायुतीचा उमेदवार ठरला, नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात होणार लढत

मुंबई- महायुतीत गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चेत असलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारंसघाचा उमेदवार अखेर ठरलाय. अपेक्षेप्रमाणे हा मतदारसंघ महायुतीत भाजपाला सुटलेला आहे. केंदद्रीय मंत्री नारायण राणे हेच या मतदारसंघातून उमेदवार असतील हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे. विनायक राऊत यांना रोखण्यासाठी नारायण राणे यांनीच मैदानात उतरावं असा भाजपा पक्षश्रेष्ठींचा आग्रह होता. स्वत: नारायण राणे मात्र ही […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे ऐवजी किरण सामंत यांना महायुतीची पसंती!

तळ कोकणात शिवसेना विरोधात शिवसेना असा जंगी सामना होणार! X: @milindmane70 मुंबई: येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत तळ कोकणातील रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कोकणचे सुपुत्र, माजी मुख्यमंत्री व विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण तातू राणे यांच्या ऐवजी शिंदे गटाचे नेते व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पंतप्रधान मोदींनी खासदारांचा निधी थांबवून स्वतःसाठी विमान घेतलंय : विनायक राऊतांचा आरोप

X: @therajkaran मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी (Vinayak Raut) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मोदींनी कोरोना काळात खासदारांचा 8000 कोटी रुपयांचा निधी थांबवून स्वतःसाठी 7500 कोटींचे आलिशान विमान घेतले असल्याचा आरोप राऊत यांनी kela आहे. रत्नागिरी (Ratnagiri) १  सिंधुदुर्ग (Sidhudurg) लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार 101 टक्के […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

बंडानंतर एकनिष्ठ राहिलेल्या पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरेंकडून नेते पदी वर्णी

Twitter : @NalavadeAnant मुंबई शिवसेनेतील अभूतपूर्व फुटीनंतर संघटना बांधणीवर भर दिलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी त्यांच्या गटाच्या कार्यकारिणीचा नव्याने विस्तार केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड (rebelled by Eknath Shinde in Shiv Sena) करून पक्ष आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह मिळवले. या बंडानंतर ‘मातोश्री’शी एकनिष्ठ राहून शिंदे गटाशी न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढाईत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

इंडिया आघाडीची समिती लोकसभा जागा वाटपाचा तिढा सोडवणार!

Twitter : @NalavadeAnant मुंबई आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राज्यातील महायुतीचा सामना करण्यासाठी एकत्र आलेल्या इंडिया आघाडीने (I.N.D.I.A. allaince) लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा करण्यासाठी समिती गठीत केली आहे. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray Shiv Sena) या तीन पक्षांनी प्रत्येकी तीन सदस्य नेमले असून या समितीच्या आढाव्यानंतर […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

महिला आरक्षणाचा व्हीप न मानणाऱ्या सेना खासदारांवर कारवाई – राहुल शेवाळे

Twitter : @NalavadeAnant मुंबई नारीशक्ती वंदन अधिनियम – २०२३ (Nari Shakti Vandan Adhiniyam) संदर्भात लोकसभेत झालेल्या मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहून शिवसेनेचा व्हीप डावलणाऱ्या खासदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे (Shiv Sena MP Rahul Shewale) यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला समर्थन करणाऱ्या विनायक राऊत, राजन विचारे, […]