खासगी प्रवासी वाहतूक कंपन्यांसाठी एकसमान नियमावली लागू होणार : परिवहन...
मुंबई : ओला, उबेर, रॅपिडो यांसारख्या खासगी प्रवासी वाहतूक कंपन्यांना एकाच नियमावलीत आणण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री...