छत्रपती शिवरायांबद्दल अवमानजनक वक्तव्यप्रकरणी प्रशांत कोरटकरला तेलंगणात अटक
मुंबई – नागपूरचे माजी पत्रकार प्रशांत कोरटकर याला अखेर सोमवारी तेलंगणा पोलिसांनी अटक केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी...








