स्नेहल जगतापांचा राष्ट्रवादीत प्रवेश – महाडच्या राजकारणात नवे समीकरण?
महाड– महाड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या स्नेहल माणिकराव जगताप यांनी उद्धव ठाकरे गटाला अखेरचा रामराम...









