शिवाजी आढळराव पाटील हातात घड्याळ बांधून निवडणुकीच्या रणांगणात, आज राष्ट्रवादीत...
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील घडामोडींना वेग आला आहे. शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील आज शिवसेनेतून बाहेर...









