सरकारने वक्फच्या जमिनींवर तिरक्या नजरेने पाहू नये : जितेंद्र आव्हाड
मुंबई : “भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात धार्मिक मालमत्तांमध्ये सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज काय? वक्फच्या जमिनी म्हणजे दानधर्मातून दिलेल्या जमिनी असून, त्यावर...