अनधिकृत बांधकाम हटवल्यानंतर प्रभादेवीत २०० झाडांची हिरवाई
मटकर मार्गावर वृक्षारोपण; पर्यावरणपूरकतेसह परिसराचे सौंदर्यही वृद्धिंगत मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रभादेवीतील मटकर मार्गावरील ३९ अनधिकृत बांधकामे हटवून त्या जागेवर...