आर्या इंटरनॅशनल हॉटेलवर दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
मुंबई : सांताक्रूझ पूर्व येथील आर्या इंटरनॅशनल हॉटेलवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न हॉटेल व्यवस्थापनाच्या सतर्कतेमुळे अयशस्वी ठरला. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी...