Rajkaran Bureau

About Author

2304

Articles Published
महाराष्ट्र ताज्या बातम्या

प्रशांत कोरटकर काँग्रेसच्या आश्रयाला गेला होता का? – भाजप प्रवक्ते...

मुंबई – “खोटेपणा हे काँग्रेसचे वैशिष्ट्य आहे आणि काँग्रेस प्रवक्ते नेमके तेच करत आहेत,” असा जोरदार हल्लाबोल भाजपचे मुख्य प्रवक्ते...
मुंबई ताज्या बातम्या

मुंबईत उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांना आता १ हजार रुपयांचा दंड –...

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांना आता १०० रुपयांऐवजी १,००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. वायू प्रदूषण आणि आरोग्यधोके...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

विद्याविहारमधील निळकंठ किंग्डम आगीत सुरक्षारक्षकाचा मृत्यू – जबाबदारांवर कारवाईची मागणी

मुंबई : विद्याविहार पश्चिम येथील निळकंठ किंग्डम कॉम्प्लेक्समध्ये लागलेल्या भीषण आगीत सुरक्षारक्षक उदय गांगण यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेच्या...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

प्रशांत कोरटकरसोबत फडणवीसांच्या कार्यालयातील प्रतिक पडवेकर होता का? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण...

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकरला तेलंगणातील मंचरेला येथे अटक करण्यात आली. मात्र, त्यावेळी मुख्यमंत्री...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

नांदेड-मुंबई विमानसेवेसाठी केंद्रीय मंत्री नायडू व खा. अशोकराव चव्हाण यांची...

नवी दिल्ली: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री के. राममोहन नायडू यांची भेट घेऊन नांदेडच्या...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

संयुक्त महाराष्ट्राचा ६५ वा वर्धापन दिन ‘महाराष्ट्र महोत्सव’ म्हणून साजरा...

मुंबईत तीन दिवस कार्यक्रम; प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती मुंबई – संयुक्त महाराष्ट्राच्या ६५व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘महाराष्ट्र महोत्सव’...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

दिशाच्या हत्येनंतर उबाठाकडून सतीश सालियन यांचे चारित्र्यहनन : शिवसेना उपनेते...

क्लोजर रिपोर्टबाबत मुंबई पोलिसांनी सत्य समोर आणावे मुंबई : दिशा सालियनची हत्या झाली, आणि आता उबाठा गट तिच्या वडिलांचे चारित्र्यहनन...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली, सरकार अपयशी – काँग्रेसचा राज्यपालांकडे ठिय्या

मुंबई – महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असून, सरकार धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष...
लेख

द मास्क

By ऋचा सुनील पारेख, नवी मुंबई. आयुष्याच्या रंगमचावर घातलेसगळ्यांनी मुखवटे हजार आहेतकधी बनावटी दिखाव्यात तरकधी गहिरे घाव लपवण्यात..कधी भावनांच्या कलाकुसरीततर...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

कामगार विभागाच्या तीन लोकाभिमुख पोर्टल्सचे उद्घाटन; बांधकाम कामगार व बॉयलर...

मुंबई: महाराष्ट्र शासनाने कामगार कल्याण आणि प्रशासकीय प्रक्रियांचे सुलभीकरण करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ...