Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

447

Articles Published
महाराष्ट्र ताज्या बातम्या

Arvind Kejriwal : राजकीय प्रतिस्पर्धी असलेली काँग्रेस केजरीवालांच्या पाठीशी

X: @therajkaran दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अटकेचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत. दिल्लीत राजकीय प्रतिस्पर्धी असलेली काँग्रेस...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sangli Lok Sabha: सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत ठिणगी : चंद्रहार...

X: @therajkaran अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या सांगली लोकसभेच्या जागेवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

Raver Lok Sabha : एकनाथ खडसेंच्या निवडणुकीतील माघारीने रक्षा खडसेंची...

X: @therajkaran गेल्या काही दिवसापूर्वी भाजपने (BJP) जाहीर केलेल्या यादीत रावेर (Raver) मतदारसंघात विद्यमान खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांची...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sharad Pawar : मी यापुढे निवडणुकीत कधीच उतरणार नाही :...

X: @therajkaran गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) माढ्यातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चाना...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

Kolhapur Lok Sabha : हीच वेळ महाराजांनी लक्ष घालण्याची असं...

X: @therajkaran अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर मतदारसंघात (Kolhapur Lok Sabha) छत्रपती शाहू महाराज(Shahu Maharaj) यांना गुरुवारी काँग्रेसकडून उमेदवारी...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sangli Lok Sabha : भाजपची अवस्था कचरा गोळा करणाऱ्या गाडीसारखी...

X: @therajkaran शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सांगली (Sangli) येथे जनसंवाद सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी...
राष्ट्रीय ताज्या बातम्या

Arvind Kejriwal : मद्य घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक

X: @therajkaran लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरू असताना आता केंद्रीय तपास यंत्रणाही सक्रिय झाल्या आहेत. कथित मद्य घोटाळा...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sangli Lok Sabha : सांगलीत पैलवान चंद्रहार पाटीलच निवडणुकीचं मैदान लढणार!

X: @therajkaran लोकसभेसाठी सांगली (Sangli) मतदारसंघात काँग्रेस आणि ठाकरे यांचे जागेबाबत रस्सीखेच सुरू असतानाचं आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

Solapur Lok Sabha : मोदींना इतका अहंकार की.. ते प्रभू...

X: @therajkaran लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी अयोध्येतील राम मंदिरावरून (Ayodhya Ram temple) बोलताना पंतप्रधान...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

Kolhapur Lok Sabha : कोल्हापूरात उद्धव ठाकरें आणि शाहू महाराजांची...

X: @therajkaran कोल्हापूर लोकसभेसाठी (Kolhapur Lok Sabha) श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर राजकीय घडामोडीना...