नाशिक रिंगरोड भूसंपादनाची चौकशी; विजय वडेट्टीवारांच्या आरोपांनंतर सरकारकडून १५ दिवसांत...
मुंबई : आगामी नाशिक कुंभमेळ्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या रिंगरोड प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेवर गुरुवारी विधानसभेत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. काँग्रेसचे विधिमंडळ...








