कल्याणात देशातील पहिल्या महिला डॉक्टरांच्या स्मारकाला मुहूर्त; ₹15 कोटी निधी...
कल्याण: कल्याण शहरासाठी कालचा दिवस अभिमानाचा आणि सुवर्णाक्षरांनी नोंदवण्याजोगा ठरला. देशातील पहिल्या महिला डॉक्टर डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या स्मारकाच्या...









